Sale!
Compare
गडसंच (पुस्तके: ७)
Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00.
एप्रिल योजना
लेखक – बाबासाहेब पुरंदरे
गडसंच यामध्ये राजगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, आग्रा, पन्हाळगड आणि लाल महाल या सात पुस्तकांचा समावेश आहे. यातील प्रत्येक स्थळाचा इतिहास, गडावर घडलेल्या गोष्टी आणि तेथील प्रेक्षणीय स्थळे ह्यावर सविस्तरपणे लिहिले आहे. समाविष्ट पुस्तके : ७