पुरंदरे प्रकाशन विषयी

पुरंदरे प्रकाशन

पुरंदरे प्रकाशनची स्थापना १९८० साली झाली. आजपर्यंत पुरंदरे प्रकाशनने अनेक ऐतिहासिक, चरित्र, प्रवासवर्णन, बालसाहित्य आणि महाकाव्य अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामधील अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विक्रीमध्ये उचांक प्राप्त केला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वाचकांना आवडतील अशी पुस्तके प्रकाशनामध्ये उपलब्ध आहेत. 

Social profiles

has been added to your cart

View Cart
X