Sale!
Compare
AI – सुरुवात
Original price was: ₹110.00.₹66.00Current price is: ₹66.00.
AI — सुरुवात
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, ती कशी काम करते आणि आपल्या आयुष्यात कुठे वापरली जाते, याची सोपी ओळख या पुस्तकातून होते. दैनंदिन उदाहरणांमधून AI समजावून सांगितली आहे. AIच्या जगात पहिलं पाऊल टाकणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक आहे.



Reviews
There are no reviews yet.