Sale!
Compare
महामोह
₹450.00
एप्रिल योजना
लेखिका : डॉ. प्रतिभा राय
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉ. प्रतिभा राय लिखित “महामोह” या कादंबरीमध्ये रामायणातील अहल्येचे जीवन वर्णन आहे. अहल्या हे फक्त एक पात्र नसून एक प्रतीक आहे. अहल्येचे सौंदर्य , इंद्रमोह आणि रामभाव या गोष्टींचे उत्तम वर्णन केले आहे. अहल्येची प्रेमकांक्षा रामकांक्षेत बदलण्याचा प्रवास, पापातून मोक्षापर्यंतचा मार्ग हे सर्व आपल्या जीवनात एक आदर्श निर्माण करते.
Reviews
There are no reviews yet.