Sale!
Compare
3. चिंटू भाग २५ ते ३८
₹1,890.00
(रंगीत)
लेखक: चारुहास पंडित , प्रभाकर वाडेकर
चिंटूचे आणि आपले नाते हे अगदी १९९१ सालापासून आजवर चालत आले आहे. हेच नाते घट्ट होण्याकरिता चिंटूचे भन्नाट विनोद रंगीत चित्रांसह आपल्या भेटीला आले आहेत. भाग २५ ते ३८ हे नवीन पुस्तके असून यामध्ये चिंटूचे आतापर्यंत न वाचलेले विनोद यामध्ये समाविष्ट आहे.
मूळ किंमत रुपये-३१५०/-
सवलतीत फक्त रुपये – १८९०/-/-
Reviews
There are no reviews yet.