Sale!
Compare
1.चिंटू भाग १ ते १६
₹1,200.00
लेखक: चारुहास पंडित , प्रभाकर वाडेकर
चिंटू ह्या पुस्तकाचे १-१६ भाग कृष्ण धवल प्रतीमध्ये उपलब्ध आहेत. चिंटू हा आपल्या सर्वांचाच बालपणीचा मित्र आहे. त्याच्या गमती जमतीच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्यामध्ये दिल्या आहेत. समाविष्ट पुस्तके: १६
मूळ किमत- २०००/-
सवलतीत किमत- १२००/-
Vijay Nimbare (verified owner) –
मस्तच! रोज सकाळी सकाळ पेपर मधले चिंटू चे पान कधी हातात घेतो आणि कधी वाचतो असे होऊन जायचे..लहानपणीची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली..मी मुलासाठी दोन्ही संच विकत घेतले..त्याने हि ते आवडीने वाचले..वाचताना तो चिंटू बनायचा आणि मी बाकीचे सगळे चारक्टर्स..धमाल वाटली त्याच्या सोबात असे एक एक पुस्तक वाचून.. तिसरा संच कधी येणार याची आता आम्ही दोघेही आतुरतेने वाट पाहत आहोत…तिसऱ्या संचाच्या प्रकाशनासाठी तुम्हाला शुभेच्छा !