कलाकारांचा चरित्र संच (पुस्तके: 3)
Original price was: ₹705.00.₹529.00Current price is: ₹529.00.
एप्रिल योजना
लेखक / लेखिका : माधुरी पुरंदरे, सूर्यकांत मांढरे.
या संचामध्ये पिकासो, कोल्हापुरी साज आणि धाकटी पाती ही पुस्तके आहेत. पिकासो या पुस्तकामध्ये चित्रकार पाब्लो पिकासोचे चरित्र आहे. कोल्हापुरी साज या पुस्तकामध्ये सूर्यकांत मांढरे यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या दिग्गज मंडळींच्या त्यांच्या जीवनातील वाट्याबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यागमूर्ती बाबा गजबर, शिवभक्त बाबा भालजी पेंढारकर, अभिनेते मास्टर विठ्ठल, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,त्यांचे मित्र चारुदत्त सरपोतदार, विनोदवीर वसंतराव शिंदे, मर्दानी नायक बाळासाहेब यादव, चित्रकार बाबुराव पेंटर यांचा समावेश आहे. धाकटी पाती या पुस्तकामध्ये सूर्यकांत मांढरे यांचे चरित्र आहे.


Reviews
There are no reviews yet.