Sale!
Compare
6.प्रवासनामा संच (पुस्तके: १४)
Original price was: ₹5,000.00.₹3,750.00Current price is: ₹3,750.00.
एप्रिल योजना
लेखिका: मीना प्रभू
प्रवासनामा हा मीना प्रभू लिखित संच आहे. ज्यामध्ये तुर्कनामा, गाथा इराणी, माझं लंडन, रोमराज्य भाग १ व २, अपूर्वरंग भाग १, चिनीमाती, इजिप्तायन, ग्रीकांजली, उत्तरोत्तर, मॅक्सिकोपर्व, दक्षिणरंग, वाट तिबेटची व न्यूयॉर्क न्यूयॉर्क असे १४ पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व देशांची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती अगदी सोप्या भाषेत लिहिली आहे. लेखिका आपला हात धरून आपल्याला सर्व देश फिरवून आणते असा भास होतो. समाविष्ट पुस्तके: १४