Sale!

कवी समर लिखित महाकाव्य

488.00

एप्रिल योजना 

‘पुरंदरे प्रकाशन’ नवीन वैविध्यपूर्ण विषयांना आणि प्रामुख्याने शिवचरित्राला वाचकांपर्यंत नेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिले मराठी, महाकाव्य ‘शिवप्रताप’ हे कवी समर यांनी लिहिलेले आहे. ‘महाकाव्य शिवप्रताप’ ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये :-

  • मराठी भाषेतील शिवचरित्रावरचे पहिले वृत्तबद्ध महाकाव्य
  • १९ विविध वृत्तांचा वापर
  • पोवाडे, शिवरायांच्या आयुष्यातील प्रेरणादाई काव्य वर्णन
  • वृत्तबद्ध असल्याने गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध काव्य
  • श्रीमंत श्री बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना
  • सोप्या शब्दांचा वापर आणि पाठांतरातील सोपेपणा
  • 2 रंगी छपाई
Compare

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *